C-390 विमाने आता भारतातच; महिंद्रा आणि एम्ब्रेअरमध्ये सामरिक भागीदारी

C-390 विमाने आता भारतातच; महिंद्रा आणि एम्ब्रेअरमध्ये सामरिक भागीदारी

महिंद्रा डिफेन्स आणि ब्राझीलच्या एम्ब्रेअर कंपनीमध्ये सामरिक करार झाल्याने भारतात

C-390 मिलेनियम लष्करी मालवाहू विमाने तयार होणार आहेत.

या भागीदारीतून AWACS सारखी टेहळणी व कमांड विमाने निर्माण करण्याचेही उद्दिष्ट आहे.

Related News

‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून स्थानिक उत्पादनाला चालना मिळणार

असून भारतीय हवाई दलाच्या ताकदीत लक्षणीय वाढ होणार आहे.

ऑपरेशन सिंदूर नंतर निर्माण झालेल्या नवीन जागतिक लष्करी

समिकरणात भारताचा हवाई संरक्षण बळकट होणं अत्यंत आवश्यक बनलं आहे.

या करारामुळे भारताचे तांत्रिक कौशल्य, उत्पादन क्षमता आणि सामरिक स्वावलंबन यांना मोठा आधार मिळणार आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/ai-cha-dhokadayak-va-vishwas-vishwas-nangre-patil-yancha-face-japrun-ae-lakhmanchi-cyber/

Related News