बजेट 2024-25: पूर्वेकडील राज्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या शाखा

पूर्वेकडील राज्यात

पूर्वेकडील राज्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या शाखा

पूर्वेकडील राज्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या 100 हून अधिक शाखा उघडणार

ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटींची तरतूद

Related News

आंध्रप्रदेशाला 15 हजार कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य

पहिल्यांदाच सरकारी नोकरी लागलेल्या 30 लाख युवकांचे

एक महिन्याचे पीएफ आंशिकरित्या सरकार भरणार.

केंद्रीय अर्थमत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर

शेअर बाजार कोसळला आहे.

मात्र, CII चे अध्यक्ष संजीव पुरी यांनी मात्र अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे.

“या अर्थसंकल्पात इज ऑफ डुईंग बिझनेसवर मोठ्या प्रमाणावर

भर देण्यात आला आहे. त्याशिवाय, अनेक क्षेत्रांमधील व्यवहार सुलभ करण्यात आले आहेत.

सर्वच क्षेत्रांमधील भविष्यातील सुधारणांचा आढावा या अर्थसंकल्पात दिसतोय.

उद्योगविश्वासाठी हा एक महत्त्वाचा संदेश आहे.

हा एक खूप चांगला अर्थसंकल्प आहे”,

अशी प्रतिक्रिया राजीव पुरी यांनी दिली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/budget-2024-25-pm-important-announcement-for-urban-poor-under-housing-scheme/

Related News