भरत जाधव यांच्या नाटकाच्या 4444 व्या प्रयोगाला राज ठाकरेंची उपस्थिती
मराठी रंगभूमीचा अभिजात इतिहास घडवणारी अनेक नाटकं आजवर झालीत.
ही यादी इतकी मोठी आहे की, प्रत्येकाचं नाव यामध्ये घेणं जवळपास अशक्यच.
यामधील अनेक नाटकांचे विक्रमी प्रयोग झालेही...