अकोल्यामध्ये काल मुसळधार पाऊस झाल्याने गीता नगर मधील घराचे मोठे नुकसान
अकोल्याच्या गीता नगर अकोली विजय बागडे यांच्या घराची काल संध्याकाळच्या सुमारास
जोरदार झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यादरम्यान कोणतीही
जीवित हानी झालेली नाही घरातील ...