जम्मू आणि काश्मीर: विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाने जाहीर केली 44 उमेदवारांची यादी

भाजपा

भाजपा कडून आज आगामी जम्मू कश्मीर विधानसभा

निवडणूकींसाठी 44 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

यामध्ये पहिल्या टप्प्यासाठी 15, दुसऱ्या टप्प्यासाठी 10

Related News

आणि तिसर्‍यासाठी  19 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.

केंद्र शासित प्रदेश जम्मू कश्मीर मध्ये 90 विधानसभा जागांसाठी

18, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा 3 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.

2014 मध्ये झालेल्या शेवटच्या विधानसभा निवडणूकीमध्ये

जम्मू कश्मीर मध्ये भाजपा ने 25 जागा जिंकल्या होत्या.

अर्शिद भट राजपोरामधून, जावेद अहमद कादरी हे

शोपियानमधून निवडणूक लढवतील, मोहम्मद. अनंतनाग

पश्चिममधून रफिक वानी निवडणूक लढवणार आहेत.

ॲड. सय्यद वजाहत अनंतनागमधून, सुश्री शगुन परिहार

किश्तवाडमधून आणि गजयसिंह राणा डोडामधून निवडणूक लढवणार आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/congress-nanded-mp-vasant-chavan-passes-away/

Related News