राज्यात देवेंद्र फडणवीस करतील नेतृत्व
लोकसभा निकालात पराभवाची जबाबदारी स्वीकारत
Related News
बच्चू कडू यांच्याविरोधात हत्येच्या कटाच्या आरोपाने खळबळ; गुन्हा दाखल, राजकारण तापलं
अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक मोठी घटना समोर आली आहे. प्रहार जनशक्ती पक्...
Continue reading
मुंबईत सध्या चर्चेचा विषय बनले आहे, कारण मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी एका कार्यक्रमात अत्यंत व्यक्तिगत अनुभव शेअर करताना सांगितले की, त्यांच्या...
Continue reading
मुंबई – उन्हाळी सुट्टीच्या गर्दीत एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या आरक्षित तिकीट केंद्र...
Continue reading
अशोक खरातला मोठा दणका! पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल; रुपाली पाटील ठोंबरे यांची पोस्ट चर्चेत
नाशिकचा स्वयंघोषित ‘भोंदू बाबा’ अशोक खरात यांच्या अडचणी दि...
Continue reading
मुंबई, 26 मार्च 2026: महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेवर शरद पवार यांची निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठा कलह सुरू झाला आहे. राज्यसभेवर शरद...
Continue reading
रिअॅलिटी शोच्या दुनियेत सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा चेहरा म्हणजे शिव ठाकरे, जो 'बिग बॉस मराठी'चा विजेता म्हणून ओळखला जातो. त्यान...
Continue reading
नागपूर: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरण अजून चर्चेत असतानाच, राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे न...
Continue reading
कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivli) शहरातील 65 बेकायदा इमारतींच्या प्रकरणामुळे सत्तारुढ पक्ष भाजपा आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पुन्हा उग्र झाल्याचे समोर आले आहे. या इमारतींच्या रहि...
Continue reading
नाशिक: महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा धक्कादायक वळणावर आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एका...
Continue reading
राजकारण्यांवरही कारवाईचा इशारा! Devendra Fadnavis यांचे विधानसभेत मोठे विधान; Ashok Kharat प्रकरणाला नवे वळण
राज्यात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या Ashok...
Continue reading
८ महिलांचे ३५ धक्कादायक चित्रफिती; जवळच्या व्यक्तीनेच उघड केला भोंदू Ashok Kharat चा काळा चेहरा!
नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मुक्त करण्याची विनंती पक्षनेतृत्वाला केली होती.
परंतु पक्षनेतृत्वासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी विनंती अमान्य केली.
त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून
तेच राज्याचे नेतृत्त्व करतील.
सर्व विधिमंडळ सदस्यांनी आणि प्रदेश भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना
सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती केली आहे
अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
नागपूर विमानतळावर चंद्रशेखर बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते,
तेव्हा ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या
पुढील पाच वर्षांच्या महाराष्ट्र विकासाच्या योजना
त्या महाराष्ट्रात आणण्यासाठी महायुतीचे सरकार काम करेल.
त्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आवश्यक आहेत.
ज्या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अर्धा टक्केपेक्षा कमी मतांनी मागे राहिला,
त्याविषयी केंद्रीय नेतृत्वासोबत कारणांची चर्चा व विचार विनिमय केला.
जेथे कमी पडलो आहोत,
त्या ठिकाणी अधिकचे काम करून विधानसभेत ही पोकळी भरून काढण्यासाठी
काम करू असंही त्यांनी सांगितले.
Read also: https://ajinkyabharat.com/nalanda-university-alive-after-800-years/