अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा

नरेंद्र मोदींच्या

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने

(एनडीए) पुन्हा एकदा देशात बहुमत मिळवून सत्तास्थापन केली आहे.

आता देशातील नारिकांना मोदी ३.० सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा आहे.

Related News

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण पुढच्या आठवड्यात २३ जुलै रोजी

आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.

अर्थमंत्री सीतारामण सलग सातव्या वर्षी अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे.

भारताचा या संकल्पाच्या दिशेने प्रवास सुरू होईल असा

अर्थसंकल्प देशातील जनतेला अपेक्षित आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ चा संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प

२३ जुलै रोजी लोकसभेत सादर केला जाईल.

Read also: https://ajinkyabharat.com/suryakumar-yadav-nava-t20-cha-captain/

Related News