भाव झपाट्याने वाढले

मौल्यवान धातूचे नऊ रंग ग्राहकांना घाम फोडणार

मुंबई –नवरात्रीत जिथे देवीच्या नऊ रंगांची पूजा केली जाते, तिथेच सोने-चांदीचे नऊ रंग ग्राहकांना घाम फोडत आहेत. नवरात्रीच्या दुसऱ्या माळेपासूनच मौल्यवान धातूच्या भावाने झपाट्याने उचल घेतली आहे.

जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 2,200 रुपयांची तर चांदीत तब्बल 4,380 रुपयांची उसळी पाहायला मिळाली.

एक तोळा सोने : ₹1,16,000

एक किलो चांदी : ₹1,36,000

गुडरिटर्न्सनुसार,

24 कॅरेट सोनं : ₹11,448 प्रति ग्रॅम

22 कॅरेट सोनं : ₹10,495 प्रति ग्रॅम

10 ग्रॅम सोनं : ₹1,26,000

दोन दिवसांत चांदी तब्बल ₹4,000 ने महागली

आज एक किलो चांदीचा भाव ₹1,32,800 वर

14 ते 24 कॅरेटचे दर (IBJA नुसार)

24 कॅरेट : ₹1,12,160

23 कॅरेट : ₹1,11,710

22 कॅरेट : ₹1,02,730

18 कॅरेट : ₹84,120

14 कॅरेट : ₹65,610

जागतिक बाजारातील अस्थिरता,
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेची व्याजदर कपात,
तसेच गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे ओढा
यामुळे सोने-चांदी सातत्याने झळकत आहेत.

read also:https://ajinkyabharat.com/chahthanani-banana-rescue/