भारत विद्यालयासमोर साचलेले पावसाचे पाणी…

भारत विद्यालयासमोर साचलेले पावसाचे पाणी...

अकोला शहरातील महापालिकेच्या पूर्व झोन मध्ये येणाऱ्या भारत विद्यालय समोर मोठ्या

प्रमाणे पावसाळ्याची दूषित पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांनी येजा

करताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान या ठिकाणी महापालिका प्रशासनाने लक्ष देऊन पाण्याची

विल्हेवाट लावावी अशी मागणी परिसरातील विद्यार्थ्यांसह व्यक्त केली जात आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/sanjay-gandhi-baseless-yojne-akolid-bhong-karbara/