अकोट ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: गोमांस वाहतूक करणारा तरुण पकडला, ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त
अकोट – अकोट ग्रामीण पोलिसांनी गोमांस वाहतूक करताना एक तरुण पकडला आहे. पोलिसांचे पथक नियमित गस्त दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे मोहाळा ते आंबोडा रोडवरील कृष्णाई गौरक्षण संस्थेजवळ नाकाबंदी केली.

Related News
बहुचर्चित अक्षय नागलकर हत्या प्रकरणात नवीन चार आरोपींना अटक; आरोपी संख्या आठवर
स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई, चौघांना सात दिवसांची प...
Continue reading
फळटण डॉक्टर आत्महत्याः उज्ज्वल निकमांचा पहिला मोठा खुलासा, म्हणाले, “स्वतः हातावर सुसाईड नोट लिहून” गंभीर आरोप समोर आले
फलटण येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यर...
Continue reading
अकोला शहरात निर्घृण हत्या: अक्षय नागलकर प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक
अकोला, डाबकी रोड पोलीस ठाण्याचे हद्दीत भयावह प्रकरण: हत्या ही घटना अकोला शहर...
Continue reading
खानापूरात मोबाईल फोनवरून हत्या; मित्राने मित्राचा गळा चिरून केली निर्घृण हत्या
सांगली जिल्ह्यातील खानापूर शहरामध्ये सोमवारी...
Continue reading
राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत विद्यांचल द स्कूलच्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी
अकोट – विदर्भ कॅरम फेडरेशनच्या वतीने अकोला येथील एलआरटी वाणिज्य महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय
Continue reading
स्थानीक गुन्हे शाखेची अचूक कारवाईअकोला – पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार शहरातील अवैध धंदे व गुन्हेगारीवर प...
Continue reading
विद्यांचलच्या विद्यार्थ्यांनी 'व्होकल फॉर लोकल' मोहिमेला दिले प्रोत्साहन
अकोट – सामाजिक जबाबदारी, देशभक्ती आणि स्थानिक उद्योजकतेच्या वाढीसाठी महत्त्वप...
Continue reading
अकोट तालुक्यातील शिवहरी मंदिर सभागृहाचे लोकार्पण सोहळा संपन्न – उमरा गावात विकास व सांस्कृतिक प्रगतीचा नवा अध्याय
अकोट : अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या
Continue reading
अकोट शहरातील अवाजवी टॅक्सला उच्च न्यायालयाची स्थगिती – नागरिकांना मोठा दिलासा
अकोट: शहरातील नागरिकांवर नगरपालिकेने लादलेल्या अवाजवी करप्रणाली विरोधात ...
Continue reading
श्री. शिवाजी महाविद्यालयात ‘सायबर फ्रॉड जागरूकता’ कार्यक्रम संपन्न
स्थानिक श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे अलीकडेच ‘सायबर फ्रॉड जाग...
Continue reading
वडाळी सटवाईतील ‘जय भवानी गणेशोत्सव मंडळ’ ठरले प्रथम पारितोषिक विजेते
अकोट तालुक्यात गणेशोत्सवाला वेगळी झळाळी
अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनतर्फे दरवर्षीप...
Continue reading
अकोट सामाजिक वनीकरण विभागाचा भोंगळ कारभार; कार्यालय बंद असल्याने नागरिक त्रस्त
Continue reading
सदर कारवाईत शेख अदनान शेख अन्सार (वय १९, रा. अकोलखेड) याला ७० किलो गोमांस आणि मोटारसायकलसह पकडण्यात आले. गोमांसची किंमत सुमारे १४ हजार रुपये तर मोटारसायकलची किंमत ३० हजार रुपये असून, एकूण ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, ही कारवाई अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉ. विठ्ठल चव्हाण, पोकॉ. गोपाल जाधव आणि नितीन तेलगोटे यांनी केली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/sampada-munde-episode/