Bangladesh : वाह यूनुस वाह… बांग्लादेशकडे इथे खायला पैसे नाही आणि स्टारलिंकच इंटरनेट वापरणार

Bangladesh : वाह यूनुस वाह… बांग्लादेशकडे इथे खायला पैसे नाही आणि स्टारलिंकच इंटरनेट वापरणार

Bangladesh : बांग्लादेशात शेख हसीना यांचं सरकार कोसळल्यानंतर गरीबी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

अशावेळी मस्क यांनी बांग्लादेशचा दौरा केल्यास इथे स्टारलिंकची सेवा सुरु करण्याआधी ते भरपूर विचार करतील.

बांग्लादेशच्या मुख्य सल्लागाराने इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला त्या देशात गुंवतणूक करण्यास परवानगी दिली आहे.

मस्क यांना लिहिलेल्या पत्रात 90 दिवसात स्टारलिंक बांग्लादेशात चालू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Related News

बांग्लादेशची आर्थिक स्थिती ठीक नाहीय. द डिप्लोमॅटनुसार 22 टक्के लोकांना दोनवेळच अन्न मिळत नाहीय.

बांग्लादेशात महागाई प्रचंड वाढली आहे. अशावेळी महागड्या इंटरनेट सेवेवर सरकारच लक्ष हे चक्रावून सोडणारं आहे.

120 डॉलर बांग्लादेशी चलनातील 14,543 रुपये खर्च करावे लागतील. स्टारलिंक आणि टेस्ला

भारतात येण्याची चर्चा असताना बांग्लादेशकडून त्या देशात स्टारलिंकची सेवा सुरु करण्याची चर्चा सुरु झालीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटले.

पण त्याचवेळी मोदी आणि इलॉन मस्क यांची सुद्धा भेट झालेली. त्यानंतर टेस्ला आणि स्टारलिंक भारतात येण्याची चर्चा सुरु झालीय.

मुहम्मद यूनुस यांनी काय म्हटलय?

आणि पुढच्या 90 दिवसात स्पेसएक्सची स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरु करण्याचं निमंत्रण दिलं आहे.

बांग्लादेशात शेख हसीना यांचं सरकार कोसळल्यानंतर गरीबी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

अशावेळी मस्क यांनी बांग्लादेशचा दौरा केल्यास इथे स्टारलिंकची सेवा सुरु करण्याआधी ते भरपूर विचार करतील.

भारत सरकारकडे सर्व आवश्यक कागदपत्र जमा

इलॉन मस्क यांना फार आधीपासून टेस्ला आणि स्टारलिंकची सेवा भारतात सुरु करायची आहे.

पीएम मोदी यांच्या भेटीनंतर काही गोष्टी सुकर झाल्या आहेत.

बऱ्याच प्रतिक्षेनंतर कंपनीने भारत सरकारकडे सर्व आवश्यक कागदपत्र जमा केली आहेत. अंतिम मंजुरीची प्रतिक्षा आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/akola-malkapur-savat-ekach-raatri-teen-te-four-shops-fodli-millions-and-lampas-polysanchaya-karyakshatewar-questions/

Related News