अकोल्याच्या बाळापुर तालुक्यातील उरळ हद्दीतील ग्राम जुना अंदुरा येथे इंग्लिश तसेच देशी दारूवर छापा कार्यवाही करण्यात आली.
बाळापूरच्या जुना अंदुरा येथील आरोपी 23 वर्षीय गणेश सुभाष कड
आणि 35 वर्षीय उमेश विष्णू भालेराव हे दोघेही रहिवासी असून यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर कारवाई मध्ये इंग्लिश दारू MD 28 बॉटल किंमत 2 हजार 800 रुपये.
देशी दारू टैंगो पंच 50 बॉटल, किंमत 2 हजार रुपये नगद रक्कम 900 रुपये एक मोबाईल Oppo कंपनीचा
किंमत दहा हजार रुपये 3 मोटरसायकल किंमत 1 लाख 80 हजार रुपये असा एकूण 1 लाख 95 हजार 700 रुपयेचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई उरळ पोलिसांनी केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/silence-lawyer-association-nivadnuk-2025/