बाळापूर तालुक्यातील ६६ ग्रामपंचयात सरपंच पदाची सोढत !

बाळापूर तालुक्यातील ६६ ग्रामपंचयात सरपंच पदाची सोढत !

बाळापूर: तालुक्यातील ग्रा प ची सोळत ९जुलै रोजी बाळापूर नगर पंचायत मध्ये सोडत पार पडली

या मध्ये महिलांना ५०टक्के आरक्षण देण्यात आले आहे सरपंच पदाचे सोडत बाळापूर तहसीलदार

वैभव फरताडे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पहिले.

तालुक्यातील इच्छुक नागरिक मोठ्या उस्हाने उपस्थित होते .

Read Also :  https://ajinkyabharat.com/deputy-chief-minister-yanchaya-takra-karunhi-rasta-undevenly-gaavakyancha-sangam-gavatil-bus-service-flakes/