आयुष्मान भारत योजना (PMJAY) अंतर्गत पात्र नागरिकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळतो.
सीएससी केंद्र, pmjay.gov.in किंवा मोबाईल अॅप द्वारे कार्डसाठी अर्ज करता येतो.
कोण पात्र आहे?
– असंघटित क्षेत्रातील कामगार
– आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील कुटुंब
– ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचे वृद्ध
– जे इतर कोणत्याही आरोग्य योजनेचा लाभ घेत नाहीत
Related News
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
अकोला- शेजारच्या शेतकऱ्याने तणनाशक फवरल्याने सोयाबीन पीक नष्ट; दोघांवर गुन्हा दाखल
दारूवरील करवाढीविरोधात अकोल्यात वाईन बार बंद; शासनाला बेमुदत बंदीचा इशारा
“विधानसभा अध्यक्ष झोपेत आहेत”; महिला शोषण प्रकरणी आमदार नितीन देशमुख यांचा ठिय्या आंदोलनात संताप
राहुल गांधींच्या प्रचार वाहनातून कन्हैया-पप्पूला खाली उतरवले; राजकारणात ‘राजकुमारगिरी’चा आरोप
अकोल्यात श्री सत्यसाई सेवा समितीच्या गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन
राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात?
अकोल्यात भाजीपाल्याचे दर सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर
गुरुग्राम हत्याकांड नवा खुलासा: वडिलांनी राधिकावर झाडल्या ५ गोळ्या; किचनमध्येच केला क्रूर अंत
शेतरस्त्यांसाठी समग्र योजना; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता
कोण अपात्र आहे?
– कर भरणारे नागरिक
– ईएसआयसी, पीएफ घेणारे संगठित क्षेत्रातील कर्मचारी
– आर्थिकदृष्ट्या सशक्त नागरिक
काय लाभ मिळतो?
– सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये वर्षाला ५ लाखांपर्यंत मोफत उपचार
– कार्ड बनल्यानंतर लगेचच उपयोग करता येतो
पात्रता कशी तपासावी?
-
https://beneficiary.nha.gov.in/ या संकेतस्थळावर जा
-
“Am I Eligible” वर क्लिक करा
-
मोबाईल नंबर टाका, ओटीपी टाका
-
राज्य, जिल्हा इत्यादी माहिती भरा
-
नाव यादीत असल्यास तुम्ही पात्र आहात
अर्जासाठी: जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन किंवा pmjay.gov.in वरून ऑनलाईन अर्ज करा.