अयोध्येत होणारी देशात नाही तर विदेशातही रामलीला प्रसिद्ध
आहे. देश-विदेशातील रामभक्तांना ही रामगाथा आकर्षित करत
असते. रामलीला दूरदर्शनसोबत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लाईव्ह
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
प्रसारीत करण्यात आली. त्याला दर्शकांचा मोठ्या प्रमाणावर
पडसाद मिळाला. तीन दिवसांत 41 कोटी लोकांनी ही रामलीला
देश-विदेशात पाहिली. 40 देशांतील 26 भाषांमध्ये तिचे प्रसारण
झाले आहे. रामलीलाचे निर्देशक शुभम मलिक यांनी सांगितले की,
रामलीलाचे 26 भाषांमध्ये लाईव्ह प्रसारण होते. दूरदर्शन-
यूट्यूबसह अन्य सोशल प्लेटफॉर्मवर रामलिला दाखवली जाते.
रामभक्त घरीबसून भगवान रामची गाथा पाहतात. रामलीला
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, थायलँड, त्रिनिडाड, श्रीलंका, मलेशिया,
फिजी, रूस, दक्षिण कोरियासह जगातील 40 देशांमध्ये दाखवली
जाते. हिंदी, मल्यालम, तेलुगु, तमिळ, बंगाली, पंजाबी, गुजराती या
भाषांमध्ये रामलीलाचे प्रसारण होते. अयोध्येत राम मंदिर झाले
आहे. त्यामुळे प्रेक्षक वाढले आहेत. रामलीलामध्ये अभिनेता बिंदु
दारा सिंह, मनीष पाल, अवतार गिल, रजा मुराद, राकेश बेदी, वेद
सागर, अनिमेष मिढा़, विनय सिंह हे कलाकार वेगवेगळी भूमिका
साकारत आहे. तसेच प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री, शीबा, ऋतु
शिवपुरी, अमिता नागिया, मैडोना, पायल गोगा कपूर यांच्याही
भूमिका आहेत. पद्मश्री मालिनी अवस्थी शबरीच्या भूमिकेत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/ratan-tata-breach-candy-admitted-to-hospital/