राजीनाम्यानंतरचा मोठा प्रश्न – महाराष्ट्राला कायमस्वरूपी राज्यपाल कधी मिळणार ?
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन यांनी मोठा विजय मिळवला. त्यांना एकूण 452 मते मिळाली, तर 'इंडिया' आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना फक्त 300...