अकोटमध्ये भूमी फाउंडेशनचा ऐतिहासिक कार्यक्रम दिग्गजांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न
अकोट - “मदत नव्हे कर्तव्य” हे ब्रिदवाक्य जपणाऱ्या भूमी फाउंडेशनतर्फे नरसिंग महाराज मंदिर सभागृहात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
अकोटच्या इतिहासात ठसा उमट...