अकोला येथील कावड यात्रेत भीषण अपघात – १५ जखमी, एकाची प्रकृती गंभीर
अकोला - कावड यात्रेत सोमवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. डाबकी रोड-वाशी मार्गावर कावडी घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी होऊन
तब्बल १५ जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्...