नवनिर्मित गणेशोत्सव मंडळ बाजारपुरा चा सामाजिक उपक्रम यंदा विशेष आकर्षण
अडगाव बु: गणेशोत्सव म्हटले की डी.जे., जल्लोष, धमाल आणि मस्ती यांचा विचार येतो.
मात्र, अडगाव बु येथील नवनिर्मित गणेशोत्सव मंडळ बाजारपुरा
राहुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक...