[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
निंबाच्या शिवाजी विद्यालयाची राज्यात दमदार एन्ट्री

श्री शिवाजी विद्यालय निंबा यांचा राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत अकोला जिल्ह्याचा सहभाग

श्री शिवाजी विद्यालय निंबा यांचा राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत अकोला जिल्ह्याचा सहभाग निंबा : रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व पुणे जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यम...

Continue reading

कर्नाटकमध्ये

कर्नाटकमध्ये “कोंबडीन ” दिलं नीळं अंडं; अधिकारीही चकित, काय सांगतोय विज्ञान?

दावणगेरे (कर्नाटक) : कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील चन्नगिरी तालुक्यातील नल्लूर गावात एक अनोखा प्रकार घडला आहे. गावातील सैयद नूर यांच्या कुक्कुटपालन शेतावर एका कोंबडीनं अचानक नी...

Continue reading

निक्की भाटी प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट

निक्की भाटी प्रकरणात नवा ट्विस्ट !

 गॅस सिलेंडरचा स्फोट की हत्या? फोर्टिस हॉस्पिटल मेमोमध्ये सिलेंडर ब्लास्टचा उल्लेख, पोलिसांचा तपास वेगात ग्रेटर नोएडा : निक्की भाटी प्रकरणात दररोज नवे खुलासे होत असून आता या प्रक...

Continue reading

भीषण

कामरगाव – विळेगाव दरम्यान भीषण अपघात, कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

कारची मोटरसायकलला धडक : एकाचा मृत्यू, एक जखमी कामरगाव –  अमरावती–कारंजा रोडवर कामरगाव ते विळेगाव दरम्यान भरधाव कारने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गं...

Continue reading

कुटुंबाची इज्जत महत्त्वाची की लेकीचा जीव..? फसवणूक, अत्याचार, बलात्कार… या कारणांमुळे अनेक तरुणींनी आपलं आयुष्य संपवलं किंवा त्यांची हत्या झाल्याच्या घटना आपण नेहमीच वाचतो. पण आता गुन्हे विभागाने दिलेला धक्कादायक रिपोर्ट वेगळंच वास्तव समोर आणतो आहे. बलात्कारामुळे नव्हे तर हुंडा आणि सासरी होणाऱ्या जाचामुळे अनेक मुलींचे बळी गेले आहेत. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण अजून ताजं असतानाच, ग्रेटर नोएडा येथे 28 वर्षीय निक्की भाटी हिची पती व सासरच्यांनी निर्दयी हत्या केली. हुंड्याच्या कारणावरून तिला मारहाण करून पेटवून दिल्याची भीषण घटना देशाला हादरवून गेली आहे. NCRB चा रिपोर्ट काय सांगतो? नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीनुसार – भारतात दरवर्षी 6,516 महिला हुंडाबळी ठरतात. बलात्कारामुळे हत्या झालेल्यांपेक्षा 25% अधिक बळी हुंड्यामुळे जातात. 2022 मध्ये हुंड्याचे 13,641 गुन्हे दाखल झाले. 2022 अखेरपर्यंत न्यायालयात प्रलंबित असलेली 60,577 प्रकरणे नोंदली गेली. न्याय मिळतो का? न्याय मिळण्यात प्रचंड विलंब होत असल्याचेही आकडे सांगतात. 2022 मध्ये सुनावणी झालेल्या 3,689 प्रकरणांपैकी केवळ 33% आरोपींना शिक्षा झाली. हुंडा छळाच्या 6,161 प्रकरणांपैकी फक्त 99 प्रकरणांमध्ये शिक्षा झाली. म्हणजेच निक्की भाटी सारख्या प्रकरणांना एका वर्षात न्याय मिळण्याची शक्यता 2% पेक्षाही कमी आहे. हुंड्याची भयानक मानसिकता 2010 च्या एका अभ्यासात उघड झालं की – लग्नाचा खर्च वधूच्या कुटुंबाकडून वराच्या कुटुंबाच्या तुलनेत दीडपट केला जातो. 24% कुटुंबे अजूनही हुंडा स्वरूपात टीव्ही, फ्रीज, कार किंवा मोटरसायकल देतात. 29% लोक हुंडा न मिळाल्यास महिलेला मारहाण करणे ‘सामान्य’ मानतात.  हुंडा घेणं-देणं हे कायद्याने गुन्हा आहे, पण आकडे सांगतात की समाज अजूनही या कुप्रथेतून बाहेर आलेला नाही. प्रश्न असा आहे की, “कुटुंबाची इज्जत महत्त्वाची की लेकीचा जीव…?”

बलात्कार नाही तर हुंडाबळी..! गुन्हे विभागाचा थक्क करणारा रिपोर्ट

कुटुंबाची इज्जत महत्त्वाची की लेकीचा जीव..? फसवणूक, अत्याचार, बलात्कार… या कारणांमुळे अनेक तरुणींनी आपलं आयुष्य संपवलं किंवा त्यांची हत्या झाल्याच्या घटना आपण नेहमीच वाचतो. पण आ...

Continue reading

“शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करा, मदत मिळेलच” – पालकमंत्र्यांचे निर्देश

शासन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी; “एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही” – पालकमंत्री राठोड

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उमरखेड व महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री स...

Continue reading

“अनेक देशांमध्ये धावतील ‘मेड इन इंडिया’ ई-वाहने”

अहमदाबादमध्ये पंतप्रधान मोदींचा दावा : “दर्जनों देशांमध्ये धावतील ‘मेड इन इंडिया’ ई-वाहने”

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (26 ऑगस्ट) अहमदाबाद येथे मारुती सुजुकीच्या इलेक्ट्रिक वाहन (EV) प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, जगातील अनेक ...

Continue reading

"दारू विक्रेत्याच्या धमकीवर महिलांचा संताप; थेट पोलिस ठाण्यात तक्रार"

गुडधी गावात महिलांचा अवैध दारूविक्री विरोधात आक्रमक पवित्रा; दारूबंदीची मागणी

अकोला : अकोल्याच्या गुडधी गावात महिलांनी अवैध दारूविक्रीविरोधात आक्रमक भूमिका घेत थेट कारवाई केली आहे. गावातील महिलांनी सोमवारी रात्री दारू विकणाऱ्या घरांवर धाड टाकून साठा उद्ध्वस...

Continue reading

“मनमानीला कंटाळून उपोषण” — नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात ८ सप्टेंबरला आंदोलन

तेल्हारा नगरपरिषद कार्यालयासमोर ८ सप्टेंबरला आमरण उपोषणाचा इशारा

तेल्हारा: नगरपरिषद कार्यालयातील मनमानी कारभार, अपूर्ण राहिलेल्या तक्रारी आणि नागरिकांच्या समस्या न सोडविल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र गोकुलचंद सुईव...

Continue reading

बिर्ला गेटजवळ इलेक्ट्रिक वायर पडल्याने मजूर गंभीर जखमी

बिर्ला गेटजवळ इलेक्ट्रिक वायर पडल्याने मजूर गंभीर जखमी

अकोला: अकोल्यातील बिर्ला गेटजवळ, मसणे हॉस्पिटलच्या बाजूला, दुर्दैवी अपघात घडला आहे. सलाम नगर येथील शेख जावेद शेख याकूब हे बांधकाम मजूर आज सकाळी काम करत असताना अचानक एमएसईबीचा वि...

Continue reading