आंतरजातीय विवाहात सासू-सासऱ्यांच्या आधारे ओबीसी आरक्षण नाही – बबनराव तायवाडे
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू
करण्यासह काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे,
यासाठी जरांगे पाटील यांन...