मनोज जरांगेना अटक करण्याची मागणी, मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार
बारामती : धनगर समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी बारामतीत ओबीसी बांधव आक्रमक झाले आहेत. काल झ...