बळेगाव येथे गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबीर; 30 युवकांनी घेतला सहभाग
बळेगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जय भवानी गणेशोत्सव मंडळ व ऋषिकेश चावरे मित्र परिवार यांच्या वतीने बळेगाव येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आला. या शिबिरात जवळपास 30 युवक...