“राजकीय सदम्यातून सावरले नाहीत, आत्मचिंतन करावे” – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
राजकीय रंगभूमीवर पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा तापला असून, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विखे पाटील यांनी आरोप केल...