अकोटमध्ये ईद मिलादुन्नबी निमित्त भव्य शोभायात्रा; सामाजिक ऐक्याचा संदेश
अकोट – सोमवारी ईद मीलादुन्नबी निमित्त शहरात भव्य (जुलूस) शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच शहरभर उत्साहाचे वातावरण पसरले होते. डी जे, ढोल-ताशांच्या गजरात, नाऱ्यांच्या घोष...