“नूर वाला आला… पातूरच्या गल्लीबोळा सजले ईद मिलादुन्नबीच्या झांक्यांनी”
पातूर – संपूर्ण जगभर साजरी होत असलेल्या ईद मिलादुन्नबी (12 रबी उल अव्वल) निमित्ताने पातूर शहरातही गल्ली-मोहल्ल्यांमध्ये सजावट सप्ताह आयोजित करण्यात आला. देवडी मैदान, किल्ला बाग आणि...