[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
BCCI Cash Prize Champions Trophy 2025: बीसीसीआयने देखील भारतीय संघासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याने पेटारा उघडला आहे.

BCCI Cash Prize Champions Trophy 2025: बीसीसीआयने देखील भारतीय संघासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याने पेटारा उघडला आहे.

BCCI Cash Prize Champions Trophy 2025: भारतीय क्रिकेट संघाने (Team India) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेत (Champions Trophy 2025) जेतेपद पटकावलं. भारत आणि न्यूझीलंड यांच्या...

Continue reading

काय आहे प्रकरण? बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील दस्तगीरवाडी येथील कृष्णा साळे या मुलास तिघेजण मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात सुरुवातीला कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र, घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच त्याची दखल पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात माऊली माने, कुणाल घाडगे, शुभम घाडगे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी कृष्णाला एकटे घाटात दारू पिण्यासाठी पैसे दे असे म्हणत मारहाण केली.. तसेच तू आता गावातच राहायचे नाही अशी धमकी देखील दिली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची मागणी केली जात होती. गुन्हा दाखल असला अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ अंबाजोगाई येथील दस्तगीरवाडी इथला आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. कृष्णा साळे नावाच्या तरुणाला 3 तरुणांनी मारहाण केली. या मुलाला काही या तीन मुलांनी मारहाण केल्याचं दिसून येत आहे. 'इथं काय दादागिरी करायला का, खपवून घेणार नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही. फोन कर' असं म्हणत लाथा बुक्याने या तरुणाला मारहाण केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणात आता गुन्हा दाखल झालेला आहे. अंजली दमानियांनी व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर त्यांनी पोस्टमध्ये, "बीडच्या आंबेजोगाई मधे पुन्हा मारहाण। तुला खल्लासच करतो म्हणत कृष्णा साळे, या दस्तगीरवाडी येथील अल्पवयीन मुलास रिंगण करून मारलं आहे. त्याचे पैसे घेतले, मोबाईल हिसकावला गेला. पोलीसांनी अट्रॉसिटी एक्ट खाली गुन्हा नोंदवला. एकाला अटकही झाली. पण बीडचे काही तरुण सुधरत नाहीत असे दिसतय, एसपी नवनीत कावत यांचे आभार", लिहलं आहे.

Beed Viral video: ‘आम्ही कुणाला भीत नाय, तुला खल्लासच करतो’; बीडमधील मारहाणीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

Beed Viral video: दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून तिघांनी मिळून मुलाला लाथा-बुक्यांनी मारलं; बीडमधला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल, दमानियांनी व्यक्त केला संताप ...

Continue reading

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंचे तिला 44 कॉल, मृतदेह गॅलरीतून कसा फेकला? दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत काय काय?

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंचे तिला 44 कॉल, मृतदेह गॅलरीतून कसा फेकला? दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत काय काय?

Disha Salian Case: दिशा तिच्या करिअरसाठी खूप गंभीर होती, ती अशी आत्महत्या करणंच शक्य नाही. माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती झाला असं मला त्यावेळी भासवण्यात आलं, असंही याचिकेत म्हटलं ...

Continue reading

Dhananjay Munde : मंत्रिपदाची झूल जाताच मानपानही गेला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे गायब!

Dhananjay Munde : मंत्रिपदाची झूल जाताच मानपानही गेला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे गायब!

Dhananjay Munde : मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे यांचा फोटो गायब झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. Dhananjay Munde : ...

Continue reading

Nagpur violence: दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय

Nagpur violence: दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय

Nagpur riots: नागपूरच्या मध्यवर्ती भागात हंसापुरी, महल आणि भालदारपुरा परिसरात दंगल उसळली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारासंघाची जाणीवपूर्वक निवड केल्याच आरोप मुंबई: नागपूरच्...

Continue reading

Nagpur Violence: 'औरंगजेब हा संयुक्तिक मुद्दा नाही..', नागपूर हिंसाचारानंतर संघाचे मोठे वक्तव्य; हिंदू परिषदेचे कान टोचले

Nagpur Violence: ‘औरंगजेब हा संयुक्तिक मुद्दा नाही..’, नागपूर हिंसाचारानंतर संघाचे मोठे वक्तव्य; हिंदू परिषदेचे कान टोचले

RSS On Nagpur Violence: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रचार प्रमुखांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही," असे सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केल...

Continue reading

Budget Session 2025: कायदा- सुव्यवस्थेचा सवाल, CM फडणवीसांचे सडेतोड उत्तर; A टू Z आकडेवारी मांडली!

Budget Session 2025: कायदा- सुव्यवस्थेचा सवाल, CM फडणवीसांचे सडेतोड उत्तर; A टू Z आकडेवारी मांडली!

Maharashtra Assembly Budget Session LIVE: देशामध्ये महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. देशाची तुलना केली तर गुन्हेगारीमध्ये आपला क्रमांक आठवा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. बई: ग...

Continue reading

Pune News : पुण्यातील 'या' प्रसिद्ध ठिकाणाचे नाव बदलण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Pune News : पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध ठिकाणाचे नाव बदलण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Pune News : पुण्यातील ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या शिवाजीनगर परिसराचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ असे करण्यात यावे, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. Pune News : राज्यात अने...

Continue reading

Gold Price : सोन्याच्या दरानं गाठला नवा विक्रम! 10 ग्रॅम सोन्याासठी मोजावे लागतात 91250 हजार रुपये

Gold Price : सोन्याच्या दरानं गाठला नवा विक्रम! 10 ग्रॅम सोन्याासठी मोजावे लागतात 91250 हजार रुपये

Gold Price : सोन्याच्या दरानं (Gold Price) पुन्हा एकदा नवीन विक्रम गाठला आहे. दिल्ली एनसीआरच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 500 रुपयांनी वाढला आहे. Gold Price : सोन्याच्या दरानं (...

Continue reading

भविष्यात मोठी MPSC भरती, परीक्षांसंदर्भातही मुख्यमंत्र्‍यांची महत्त्वाची घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही

भविष्यात मोठी MPSC भरती, परीक्षांसंदर्भातही मुख्यमंत्र्‍यांची महत्त्वाची घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही

युपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असावे, असा आपला प्रयत्न असणार आहे. तसेच, एमपीएससी परीक्षा या वर्षापासून आपण डिस्क्रीप्टिव्ह स्वरुपात घेणार आहोत.  युपीएससीच्या धर्तीव...

Continue reading