मुंबईतल्या रस्त्यावर मगरीचा कॅटवॉक, महाकाय प्राणी पाहून मुंबईकर घामाघूम
मगरीचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसेल. कारण ही मगर रस्त्यावर फिरताना दिसत आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मुंबईतील वर्दळ असलेल्या भागात मग...