अकोल्यात असंघटीत मजूर संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
अकोला : असंघटित मजूर संघटना संयुक्त कृती समिती, अकोला यांच्या वतीने आज (१२ ऑगस्ट) जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ईमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्...