केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रातील आठ
शसकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. यामुळे
एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी ८०० जागा नव्याने वाढणार आ...
भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
भारतीय हवामानशास्त्र विभागाने येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत देशातून
मान्सून निघून जाईल असा अंदाज मांडला आहे. या वर्षी देशात
नेहमीपेक्षा ८% जा...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार
यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या भाषणात
त्यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. हा व्हिडीओ
अम...
महाराष्ट्रात हिल्यांदाच बसमध्ये प्रवाशांची मदत करण्यासाठी
महिला मदतनीस नेमली जाणार आहे. मुंबई-पुणे मार्गावर
धावणाऱ्या एसटीच्या ई शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत
करण्यासाठी ...
२०२४ च्या जून , जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अकोला
जिल्हासह बाळापुर आणि तेल्हारा तालुक्यात संततधार पाऊस
झाल्यामुळे सोयाबीन, कपाशी पिकांसह अन्य पिकांच मोठ्या
प्रमाणात न...
अकोला जिल्ह्यातील माना येथील जुना पूल प्लॉट येथील
अतिक्रमण धारकांच्या घरावर शासनाच्या आदेशाप्रमाणे माना
ग्रामपंचायतने बुलडोझर चालवला असून अनेकांचे संसार हे
उघड्यावर पडले आ...
‘वर्षा’वर खलबतं सुरु!
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या
काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत
आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरु...
मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गावरील अपघातामुळे चिंता
व्यक्त केली जात होती. राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात
मोठ्या एक्सप्रेस हायवेवरील अपघाताने आरटीओने या
महामार्गा...
एकूण 16 कोटी 60 लक्ष रू. ची तडजोड
राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाने जिल्ह्यातील
सर्व न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत 1 हजार 299
प्रलंबित व 6 हजा...
राज्यात देशी गायींच्या संख्येत घसरण झाल्याने त्यांच्या
संवर्धनासाठी राज्य सरकारने आज काही उपाययोजना जाहीर
केल्या आहेत. त्यानुसार राज्यात देशी गायींना राज्यमाता गोमातेचा
दर...