चपला-बूटांचा खच अन् फलाटावर बॅगांसह कपडेच कपडे, ‘त्या’ चेंगराचेंगरीतल्या 18 बळींना जबाबदार कोण?
कुंभमेळ्याला प्रयागराजमधल्या चेंगराचेंगरीनंतर आता दिल्ली स्टेशनवरच्या
चेंगराचेंगरीत काल संध्याकाळपर्यंत १८ लोकांचे जीव गेलेत.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. प्राथमिक दृष्ट्...