अकोला: पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्ताने महिला मेळाव्याचे आयोजन
5 जानेवारी हा पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो, आणि यानिमित्ताने अकोला पोलिसांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या अनुषंगाने अकोल्यात एक विशेष महिला मेळावा आयोजित ...