एसटी भाडेवाढीविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक; आज राज्यभरात आंदोलन
एसटी महामंडळाच्या बसच्या तिकीट दरात १४.९५ टक्क्यांनी नुकतीच वाढ करण्यात आली.
राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य, अतिरिक्त पोलीस वाहतूक महासंचालक
आणि परिवहन आयुक्त यांच्यासह प्र...