जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचा हल्ला

माजी खासदार

माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींवरील वक्तव्यानंतर

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झालाय.

आमदार जितेंद्र आव्हाड ठाण्याकडे जात असताना

Related News

काही जणांनी त्यांची गाडी अडवत त्यांच्यावर हल्ला केलाय.

सीएसटीएम कडून इस्ट्न फ्री वे वर जाताना त्यांच्या कारवर हल्ला झालाय.

स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ल्या केला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

संभाजीराजे छत्रपती यांचं रक्त तपासलं पाहिजे,

असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.

त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्यात आलाय.

जितेंद्र आव्हाड त्यांच्या गाडीतून प्रवास करत असताना 3 ते 4 हल्लेखोर आले

त्यांनी गाडी फोडण्याचा प्रयत्न केला. ठाण्याच्या दिशेने

आव्हाड त्यांच्या घरी निघाले होते. जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे

छत्रपती यांचा अवमान केला, अशी भूमिका स्वराज्य संघटनेने मांडली आहे.

आव्हाडांनी माफी मागावी, अशी मागणी देखील स्वराज्य संघटनेने केली होती.

Read also: https://ajinkyabharat.com/pooja-khedkarla-can-get-stuck-at-any-moment/

Related News