“विधानसभा अध्यक्ष झोपेत आहेत”; महिला शोषण प्रकरणी आमदार नितीन देशमुख यांचा ठिय्या आंदोलनात संताप

"विधानसभा अध्यक्ष झोपेत आहेत"; महिला शोषण प्रकरणी आमदार नितीन देशमुख यांचा ठिय्या आंदोलनात संताप

विधान सभेचे अध्यक्ष आरोपींना ऍडजेस्ट झाले असल्याचा आरोप UBT चे आमदार नितीन देशमुख यांनी लगावला आहेय.

अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर येथे जीवन प्राधिकरण कार्यालयात कंत्राटवर असलेल्या एका महिलेला पगार

काढून देण्यासाठी शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर अद्यापही निलंबनाची कारवाई झाली नसल्याने

Related News

आमदार नितीन देशमुख यांनी अकोला येथील जीवन प्राधिकरणच्या मुख्य कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत ठिय्या आंदोलन पुकारला आहेय.

या संदर्भात विधानसभेत लक्षवेधी साठी आपण पत्र दिलं असतानाही लक्षवेधी लावण्यात आली नसून विधानसभा अध्यक्ष

कुंभकरण झोपेत असल्याची टीका त्यांनी केली आहेय.

विरोधकांनी लावलेली लक्षवेधी सभागृहात घेण्यात येत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहेय.

तर पीडित महिलेला न्याय मिळत नाही तोपर्यंत कार्यालय सोडणार नसल्यावर नितीन देशमुख सध्या ठाम आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/rahul-gandanchaya-publicity-vehicle-kanhaiya-pappula-empty-up/

Related News