आठवण म्हणून मूर्तिजापूर उपबिभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन

आठवण म्हणून मूर्तिजापूर उपबिभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन

आज दिनांक 17-12-2024 ला कउपविभागीय अधिकारी साहेब यांना क्रन्तिकारी शेतकरी संघटना

मूर्तिजापूर  यांच्या वतीने श्री रविकांत तुपकर ,चंद्रशेखर गवळी यांच्या मार्गदर्शनात राहुल् वानखडे यांच्या

नवतृत्वाखाली निवेदन दिले.

Related News

प्रमुख मागण्या मुख्यमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर सभेमध्ये

सांगितलं की सरकार भाजपचे आल्यास शेतकऱ्याचा विनाअट सातबारा कोरा करण्यात येईल तसेच सोयाबीन

भावांतर योजना आणनार असून सरकारच्या हमी भावापेक्षा कमी भावाने गेलेल्या सोयाबीन,

कापूस पिकाला वाढीव 6000 रुपये देणारं.

सरकार येऊन दोन महिने झाले. आठवण म्हणून आज उपविभागीय अधिकारी साहेब मूर्तिजापूर यांना शेतकरी संघटना,

क्रांतिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी मा श्री राहुल भाऊ वानखडे, श्री अरविंद भाऊ तायडे,

नितीन खेडखर,शुभम जवंजाळ,,सैयाद रियाज,निलेश गुल्हाने,

भास्कर जमणिक कलीम बिन मोहमद,संतोष रुद्रकर,आजाब खोट,

साहेबराव चिंचे,पुराण गुजर,निलेश तायडे,अतुल लाटा तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी व संघटनेच

 

इतर महत्त्वाच्या बातम्या   http://ajinkyabharat.com/girl-child-scheme-big-news/

Related News