आरोग्य सहायिका मंजू घन यांचा संघटनेच्या वतीने सेवानिवृत्त सत्कार

आरोग्य सहायिका मंजू घन यांचा संघटनेच्या वतीने सेवानिवृत्त सत्कार

पिंजर 

महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र कानेरी सरप येथे

कार्यरत श्रीमती मंजू घन ह्या वयो मर्याद्या नुसार आज दिनांक 28/ 2/25 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र

कानेरीसरप येथे सेवानिवृत्त होत आहेत त्याकरिता महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना

Related News

अकोला वतीने संगीता जाधव जिल्हाध्यक्ष ह्यांनी पुष्पगुच्छ देऊन मंजू घन यांचा सत्कार केला सूत्रसंचालन

संघटना कोषाध्यक्ष मंगला तितुर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिता चव्हाण संघटना जिल्हा संघटक

यांनी पार पाडले सत्कार समारंभाला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गमे ,नरेश ,औषधी निर्माता शुभम महापुरे,

शितल तेलगोटे,प्रियंका मोरे,अंजली, राजकुमार महल्ले, श्रीकृष्ण शेळके,

सुरेखा घुगे,अलका जाधव,चंदन उपराथ असे सर्व कर्मचारी हजर होते.


Read more news here :
https://ajinkyabharat.com/prakritichi-purity-and-manavatechaya-utthanachaya-dishne-nirankari-missioncha-a-golden-paul/

Related News