अंजनगाव मार्गावर पोलिसांची कारवाई: हाडांची तस्करी उघड, गाडी जप्त – दोन फरार

अंजनगाव मार्गावर पोलिसांची कारवाई: हाडांची तस्करी उघड, गाडी जप्त – दोन फरार

अकोला-अंजनगाव मार्गावर अकोट पोलिसांनी मोठी कारवाई करत जनावरांच्या हाडांनी

भरलेली चारचाकी गाडी पकडली. पोलिसांनी रात्री नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणी सुरू केली असता,

एक संशयास्पद गाडी काही अंतरावर थांबली.

दोन आरोपींनी घेतली पळ काढण्याची संधी

पोलीस गाडीच्या दिशेने जात असताना, गाडीतून दोन आरोपींनी शेतात उडी घेतली आणि

Related News

अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पोलिसांनी तात्काळ पाठलाग केला, मात्र आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.

गाडी चालकाला अटक, साडे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी गाडी चालकाला अटक केली असून, चारचाकी वाहनासह एकूण साडे 3 लाखांचा

मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

🔹 आरोपींचा शोध सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/sant-gadgebaba-jayantiinimitta-akolid-safai-karchayancha-sanman-sohaa/

Related News