मुंबईतील अंधेरी परिसरातील एका इमारतीला आग लागल्याचे
वृत्त समोर आले आहे. अंधेरी पश्चिमेकडील रिया पॅलेस या
इमारतीमधील 10 व्या मजल्यावर लागलेल्या आगीत तिघांचा
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
मृत्यू झाला आहे. आगीची वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या
गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फायर ब्रिगेडच्या जवानांनी
आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. अखेर बऱ्याच
वेळानंतर आग विझवण्याचत फायर ब्रिगेडच्या जवानांना यश
मिळाले. मात्र या आगीत दुर्दैवाने तिघांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला
कॉम्प्लेक्स , क्रॉस रोड नंबर 4 जवळ रिया पॅलेस नावाची 14
मजली इमारत आहे. बुधवारी सकाळी या इमारतीच्या 10 व्या
मजल्यावरील एका रहिवासी फ्लॅटला सकाळी 8 च्या सुमारास
अचानक भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच फायर
ब्रिगेडच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. साधारण 9 च्या
सुमारा अथक प्रयत्नांती आग विझवण्यात आली. मात्र त्या
फ्लॅटमध्ये राहणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला. चंद्रप्रकाश सोनी (वय
74), कांता सोनी ( वय 74) आणि पेलूबेटा ( वय 42) असे
मृतांचे नाव आहे अशी माहिती मिळते.
Read also: https://ajinkyabharat.com/senior-citizens-will-be-allowed-to-vote/