दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबा खुर्द येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पदमने हे होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कळंबी महागाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गजानन बावस्कर, अमित वाघमारे, दत्तात्रय घोगरे, सुषमा देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची आराध्य दैवत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.
शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा हेलगे मॅडम यांनी प्रास्ताविक करताना या आनंद मेळाव्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार कौशल्य, आत्मविश्वास व उद्यमशीलतेची भावना विकसित करणे हा असल्याचे स्पष्ट केले.
Related News
Smriti Mandhanaच्या त्या विधानाची चर्चा; म्हणाली, ‘मला तेव्हा खूप रडू आलं…’, नेमकं काय घडलं?
Smriti Mandhana On Bad Experience
Continue reading
मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा; आंदोलन थांबणार नाही, मुंबईकडे मराठे कूच करणार
उपोषणाचा १६वा दिवस; जवळच्या सहकाऱ्याला त्रास दिल्याचा जरांगेंचा आरोप, मुसळधार पाऊस असला तरी मुंब...
Continue reading
मुंबईतील मराठा मोर्चापूर्वी संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; ‘सरकारला जी भाषा कळते ती वापरा’
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील १९ सप्...
Continue reading
गणेशोत्सवासाठी रेल्वे-मेट्रोची मोठी तयारी; 386 विशेष गाड्या, मुंबईत मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा
Ganesh Chaturthi 2026 : गणेशोत्सवाच्या ...
Continue reading
SBI UPI Loan : UPI व्यवहारांवर मिळणार कर्ज! SBI आणतंय नवा पर्याय; GST नसतानाही मिळू शकतो फायदा
SBI UPI Loan : छोट्या व्यापाऱ्यांसाठी आणि लघु व्या...
Continue reading
मोठी अपडेट! अखेर ठरलं, ठाकरे की शिंदे? शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा दसरा मेळावा?
महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळावा हा केवळ एक राजकीय कार्यक्रम न...
Continue reading
‘अमृताताई हिंदू असतील तर बाहेर येतील’; हळदी-कुंकवावरून मनोज जरांगे पाटील यांचे मोठे वक्तव्य
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनो...
Continue reading
दूध लगेच खराब होतंय? उकळल्यानंतरही दूध टिकत नसेल तर ‘या’ चुका आजच टाळा
Milk Preservation: अनेक घरांमध्ये दूध उकळून ठेवण्याची पद्धत आहे. मात्...
Continue reading
Ganesh Chaturthi 2026: यंदा घरी गणपती बसवता येणार नाही? चिंता नको; ‘या’ पद्धतीने करा बाप्पाची भक्ती
Ganesh Chaturthi 2026: गणेश चतुर्थी ...
Continue reading
UPI चा वापर करणाऱ्या छोट्या दुकानदारांना मिळणार कर्ज; SBI ची नवी योजना काय आहे?
UPI : देशभरातील छोट्या दुकानदार आणि लघु व्यावसायिकांसाठी महत्त्वाची बातमी ...
Continue reading
आधी हरितालिका पूजन की गणेश चतुर्थीचे पूजन? पंचांगकर्त्यांनी सांगितला शास्त्रशुद्ध मार्ग; जाणून घ्या योग्य पूजा वेळ
यंदा गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच एक विशेष योग आला आहे.
Continue reading
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनावर सरकारची पहिली प्रतिक्रिया; बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागण...
Continue reading
यानंतर अध्यक्ष व प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांनी लावलेल्या विविध स्टॉलना भेट देत चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या आनंद मेळाव्यात २० ते २५ विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध पदार्थांचे स्टॉल लावले होते. कार्यक्रमास पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सहायक अध्यापक प्रकाश राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिता बोडदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संदीप ठाकरे (उपाध्यक्ष), संतोष ठाकरे, कुलदीप वानखडे, उमेश ठाकरे, प्रमोद सावळे, अनंता ठाकरे, कुलदीप सावळे, रूपाली भोरे, मीनाक्षी ठाकरे तसेच पत्रकार श्रीकृष्ण पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.
read also : https://ajinkyabharat.com/ajit-pawars-1st-big-decision/