रामदास पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स ys बसेस चे अज्ञात व्यक्तीने काच फोडले

रामदास पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स ys बसेस चे अज्ञान व्यक्तीने काच फोडले

अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशन भागात दीपक चौक येथे खाजगी बसेस उभे असतात

तसेच आज 31 डिसेंबर रोजी संपूर्ण अकोला शहरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता

तरीसुद्धा आज दीपक चौक येथे ys खाजगी बसेसला काही अज्ञात व्यक्तींकडून गाडीच्या

Related News

समोरच्या काचाला दगड मारले त्यामुळे खाजगी बसेस चे मोठे

नुकसान यावेळी झाले आहे तसेच काही नागरिकांना माहिती

मिळताच रामदास पेठ पोलीस स्टेशन यांना माहिती दिली घटनास्थळी तात्काळ रामदास पेठ

पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी तात्काळ

पोहोचले पुढील तपास करीत आहे….

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/girl-child-scheme-big-news/ 

Related News