गेल्या वर्षी अमेरिकेतील Ronald Reagan Washington National Airport परिसरात एक धक्कादायक घटना घडली होती. American Airlines च्या प्रवासी विमानाची आणि US Army च्या Black Hawk helicopter ची हवेतच धडक झाली. या अपघाताचा एक नवीन व्हिडिओ नुकताच समोर आला असून त्यामध्ये धडकेचा अचूक क्षण स्पष्टपणे दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विमान आपल्या नियोजित मार्गाने उड्डाण करत होते, तर ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर लष्करी सराव मोहिमेवर होते. दोन्ही यंत्रणा एकाच हवाई क्षेत्रात आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले होते.
Related News
भोंदू खरात प्रकरणावर केसरकरांचे स्पष्टीकरण; “राजकीय द्वेषातून आरोप”
अशोक खरात प्रकरणात केसरकरांचा पलटवार; राजकीय द्वेषातून माझी बदनामी – आरोप
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर DGCAच्या VIP उड्डाणांसाठी कठोर नियम जाहीर
पेट्रोल टंचाईच्या अफवेने टाकी फुल केली आणि दुचाकी पेटली! अंबरनाथमध्ये धक्कादायक घटना
अशोक खरातला पोस्कोचा दणका! राजकीय वर्तुळात खळबळ
राजकारणात खळबळ! शरद पवारांचे चार खासदार शिंदेंच्या संपर्कात?
इराण–इस्राईल–अमेरिका युद्धात रशिया मालामाल! रोज 71अब्जांची कमाई
मद्यप्रेमींना मोठा धक्का! इराण युद्धामुळे मद्याच्या बॉटलचा दर वाढणार?
Iran US Ceasefire : पाकिस्तानचे स्वप्न फोल! इस्लामाबादमध्ये इराण-अमेरिका बैठक का अशक्य? जाणून घ्या 3 मोठी कारणं
हर्षिल कालिया मृत्यू: जयपूरमध्ये अभिनेत्रीचा भीषण कार अपघात, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO समोर
या अपघातामुळे विमान सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. संबंधित यंत्रणांकडून या घटनेचा तपास सुरू असून, धडकेमागील नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, समोर आलेल्या व्हिडिओमुळे या घटनेबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
