अकोटमधील बौद्ध स्मशानभूमीची दुर्दशा By Ajinkya Bharat Desk3 Updated: Tue, 29 Jul, 2025 2:57 PM अकोला Follow on 29 Jul स्मशानभूमीची उपाययोजना करण्यास अकोट नगरपालिका असमर्थ अकोट (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी रोडवरील बौद्ध स्मशानभूमी सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून, परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मृतदेह पुरविण्याची सुविधा नाही, पाण्याची व्यवस्था नाही, तसेच स्मशानभूमीला मुख्य गेटदेखील नाही. गवताने व्यापलेला व अस्वच्छ परिसर प्रशासनाच्या उदासीनतेचे प्रतीक ठरत आहे. नागरिकांनी अकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे स्मशानभूमी स्वच्छ करून आवश्यक सुविधा त्वरित उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. Read Also : https://ajinkyabharat.com/yehevata-bandi-yehe-sopinath-maharaj-nagpanchami-yatra-excited/
अकोट (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी रोडवरील बौद्ध स्मशानभूमी सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून, परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मृतदेह पुरविण्याची सुविधा नाही, पाण्याची व्यवस्था नाही, तसेच स्मशानभूमीला मुख्य गेटदेखील नाही. गवताने व्यापलेला व अस्वच्छ परिसर प्रशासनाच्या उदासीनतेचे प्रतीक ठरत आहे. नागरिकांनी अकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे स्मशानभूमी स्वच्छ करून आवश्यक सुविधा त्वरित उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. Read Also : https://ajinkyabharat.com/yehevata-bandi-yehe-sopinath-maharaj-nagpanchami-yatra-excited/