अकोट शहरात देवपूरा सोमवार वेस येथे शॉट सर्किट झाल्याने घराला लागली आग…

अकोट शहरात देवपूरा सोमवार वेस येथे शॉट सर्किट झाल्याने घराला लागली आग...

अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात स्थानिक देवपूरा सोमवार वेस येथे शॉट सर्किट झाल्याने

घराला लागली आग घराने प्रचंड नुकसान झाले आहे.

या दरम्यान आगीच्या धुराने सर्व परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Related News

यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते बल्लीराजा तसेच काही नागरिकांनी आग विझवण्यात

मदत करून अग्निशामक विभागाला याबाबत माहिती दिली.

दरम्यान नगरपरिषद अकोट महापालिकेचे अग्निशामक पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले

व आगीवर नियंत्रण मिळवलं आहे मात्र या आगीत घरातील टीव्ही व इतर घरगुती उपयोगी

साहित्य जळाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/coronacha-rhelchjivan-desh-bharat-5000-javas

 

Related News