अकोट
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्या अंतर्गत अकोट नगर परिषदने उत्कृष्ट
कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम व अमरावती विभागात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
Related News
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी घरगुती फेसपॅक आणि आयुर्वेदिक तेल वापरा
आपली त्वचा नेहमी निरोगी, उजळ आणि चमकदार दिसावी ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. विशेषतः सणासुदी, विवाह सम...
Continue reading
सोमवारी शेअर बाजाराला बूस्टर डोस! गिफ्ट निफ्टीतून मिळाले तेजीचे संकेत
भारतीय शेअर बाजारासाठी सोमवारी एक मोठा बूस्टर डोस मिळणार आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी
Continue reading
यवतमाळ नगरपालिकेला ‘माझी वसुंधरा’ अभियान सन्मान; ५ कोटींचा निधी जाहीर
यवतमाळ : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट का...
Continue reading
बुलढाण्यात लग्नाच्या आमिषाखाली प्रेमविश्वासघाताची धक्कादायक घटना
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे लग्नाच्या आमिषाखाली प्रेमविश्वासघाताची धक्...
Continue reading
हिंगोलीतील 61 वर्षीय आजी फेमिदा बेगम यांनी दहावीची परीक्षा पूर्ण केली; शिक्षणासाठी वय महत्वाचं नाही
शिक्षणाला वय नसतं हेच खरं आहे
Continue reading
शिर्डीतील साईबाबा मंदिर परिसरात परप्रांतीय चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; भाविकांमध्ये चिंता
शिर्डी – महाराष्ट्रातील प्रसिद्ध साईबाबा मंदिर परिसरात चोरीच्या...
Continue reading
बुलढाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हटवण्याचा वाद, मनोज जरांगे पाटीलांचे जोरदार टीकास्त्र
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात
Continue reading
चिंचखेड खुर्दमध्ये शिवजयंती निमित्त मोफत आरोग्य शिबिर
चिंचखेड खुर्द येथील विश्र्वशांती बुद्ध विहार समिती ट्रस्ट यांच्या वतीने जेतवन बाल उद्यान य...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : प्रेक्षकांसाठी आणखी एक मोठा धक्का; विजेतेपदाचा दावेदार घराबाहेर
Bigg Boss Marathi 6 सीझनमध्ये या आठवड्याचे एलिमिनेशन...
Continue reading
Anupamaa 21 February 2026 Update: कोठारींच्या आनंदावर येतोय संकट, अनुपमा घेत आहे नेतृत्व
स्टारप्लसवरील लोकप्रिय मालिका Anupamaa आपल्या प्रेक्षकांना न...
Continue reading
नारळाचे पाणी: फक्त पिण्यासाठी नाही — वजन कमी करण्यासाठीही प्रभावी!
नारळाचे पाणी पिण्याचे 6 फायदे: हिवाळ्याच्या थंडीत जास्त खाण...
Continue reading
शाहिद कपूरचा ‘O’Romeo – तापसी पन्नूच्या ‘अस्सी’ला टक्कर, बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी
‘O’Romeo vs Assi : फेब्रुवारी 20 रोजी प्रदर्शित झालेल्या तापस...
Continue reading
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.नरेंद्र बेंबरे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात
झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ.प्रकाश भारसाकळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर,अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार,जिल्ह्यातील सर्व आमदार,
विविध विभागांचे अधिकारी,कर्मचारी यांची उपस्थिती होती.अकोट नगर परिषदेच्या यशामुळे स्थानिक पातळीवर समाधानाची लाट असून,
नगर परिषदेच्या कार्यक्षमतेस अधिक बळ मिळाले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/thackeray-bandhunchaya-yutichi-discussion-jomat/