अकोल्यात बुधवारी भव्य मेकअप कार्निवल!

पी

पी. आय. मेकअप आर्ट्स आणि फॅशन कलरतर्फे आयोजन

पी. आय. मेकअप आर्ट्स आणि फॅशन कलर यांच्या संयुक्त

विद्यमाने दिनांक १८ सप्टेंबर (बुधवार) रोजी सकाळी १० वाजता

Related News

हॉटेल शुभकर्ता, अकोला येथे सर्वात मोठ्या मेकअप कार्निवलचे

आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय

मेकअप आर्टिस्ट अतूरन आणि विरा साली सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमात दोन ब्युटी सेशन्स होणार असून ब्युटी, मेकअपसह

ब्युटी बिजनेस डेव्हलपमेंट बद्दलही शिकायला मिळणार आहे.

ब्युटी, मेकअप आणि कॉस्मेटिक च्या क्षेत्रात करिअर करणारे तथा

करियर करू इच्छिनाऱ्यांनी सदर आयोजनाचा लाभ घ्यावा असे

आवाहन कार्यक्रमाचे आयोजक तथा पी. आय. मेकअप आर्ट्स चे

प्रवीण इंगळे यांनी केले.

Read also: https://ajinkyabharat.com/subhadra-yojana-gift-to-women-in-odisha-on-the-occasion-of-prime-ministers-birthday/

Related News