अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

अकोला जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा रिमझिम पावसाने

हजेरी लावली असून या रिमझिम पावसातही शेतीच्या मशागतीचे काम सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

दरम्यान, अकोला जिल्ह्यात एकूण 90 टक्के पेरणी झाली असून पिके जोमात उभी आहेत.

Related News

पहिला पावसात पहिला पावसात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिकं दीड फुटापर्यंत वाढली असून पावसाने उघडीप

दिल्यामुळे त्या पिकांच्या गतींची कामे जोरात सुरू आहेत. अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू या ठिकाणी भर रिमझिम

पावसातही पावसाने मशागतीचे कामे सुरू असल्याचे चित्र आहे.

आज आलेल्या पावसाने या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/akot-bus-stand-campus/

Related News