भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज अकोल्यात
अवकाळी पाऊस बरसला असल्यामुळे सध्या अकोल्याचे तापमान 42 अंश
सेल्सिअस च्या आसपास पोहोचले आहे त्यामुळे या पावसामुळे नागरिकांना
Related News
02
Mar
बिग बॉस मराठी 6 : “मी तिला पटवणार” – विशालच्या रणनीतीमुळे बिग बॉसच्या घरात तणाव वाढला!
बिग बॉस मराठी ६ : विशालचा खेळ बदलला, रेवाची एंट्री आणि रुचितासोबत तणावाची स्थिती
“मी तिला पटवणार” – विशालच्या रणनीतीमुळे घरात वाढले नातेवाईकांच्या गोंधळाचे सावट
कलर्स मराठीनं नुक...
02
Mar
डिफेन्स शेअर्सने बाजारातील घसरणीला दिला उत्तर; काही स्टॉक्स 13% पर्यंत वाढले
संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी; मध्य पूर्वेतील तणावामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला
सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली, मात्र संरक्षण क्...
02
Mar
T20 World Cup 2026: भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानवर 50 लाखांचा दंड ठोठावला!
T20 World Cup 2026: भारताकडून पराभवाने पाकिस्तानला मोठा झटका; खेळाडूंवर ठोठावला 50 लाखांचा दंड
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे कठोर निर्णय – खराब कामगिरीला आता मोठी किंमत
02
Mar
अमेरिका-इस्रायलचा इराणवर प्रचंड हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांची भयंकर चेतावणी
अमेरिका-इस्रायल-इराण संघर्ष: डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, जगभरात तणाव
अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ले
इस्रायल आणि अमेरिका यांनी ...
02
Mar
रंगांच्या उत्सवात गॅझेट्स सुरक्षित ठेवण्यासाठी 10 वॉटरप्रूफ उपाय
होळी 2026: रंगाच्या आनंदात गॅझेट सुरक्षित ठेवण्यासाठी 10 वॉटरप्रूफ गॅझेट्स
होळी म्हणजे आनंद, उत्साह आणि रंगांचा उत्सव
02
Mar
‘The 50’ : वादानंतर सिवेतने दिली वंशजसाठी भावनिक माफी; प्रेक्षकही झाले भावूक
‘The 50’: सिवेत टोमरने वंशज सिंगला मागितली माफी; म्हटले, “तुला दुख झालं असेल, त्याबद्दल खरोखरच माफी”
रिऐलिटी शो The 50 प्रेक्षकांच्या मनावर राज करत आहे...
02
Mar
EPFO 2025-26: नोकरदारांसाठी मोठी बातमी, पीएफवर 8.25% व्याजदर कायम!
EPFO अपडेट 2025-26: नोकरदारांसाठी मोठी बातमी! पीएफवर 8.25% व्याजदर कायम
देशातील 7.5 कोटी नोकरदारांसाठी महत्त्वाची घोषणा
02
Mar
अमेरिकेचे एफ-15 जेट इराणने नाही, तर कुवेतच्या चुकीमुळे पाडले गेले
अमेरिकेचे तीन एफ-15 फायटर जेट इराणने नाही, तर कुवेतच्या एअर डिफेन्सने चुकून पाडले
अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात मोठा ट्विस्ट सम...
02
Mar
मध्य-पूर्वेत तणाव उफाळला: अमेरिका-इस्रायल-इराण संघर्ष भयंकर स्वरूपात
धक्कादायक! इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला
मध्य-पूर्वेत तणाव उफाळला; अमेरिका-इस्रायल-इराण संघर्ष भयंकर स्वरूपात
मध्य-पूर्वेत पुन्हा एकदा भयंकर तणाव उभ...
02
Mar
इराण-यूएई युद्ध: जालना खासदार डॉ. कल्याण काळे दुबईत अडकले, सुरक्षिततेची माहिती मिळाली
इराण-यूएई युद्धामुळे महाराष्ट्रातील खासदार व पर्यटक दुबईत अडकले
युद्धाची पार्श्वभूमी
इराणने दुबईसह आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केल...
थोडा उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे,
मात्र या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता
देखील वर्तवली जात आहे.
सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची पिकांसाठी चिंता वाढली आहे.
Read Also :
https://ajinkyabharat.com/nitin-gadkari-akola-tour-mahamarg-pahani/
