अकोला | १४ मे २०२५
अकोल्यात आज मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोरदार हजेरी
लावत संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढलं.
Related News
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोट बस स्टॅन्ड परिसरात घडलेले चोरीचे ०४ गुन्हे महिला आरोपी कडुन उघडकीस
अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; “बांगलादेशी” ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी
भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप
काटेपूर्णा धरणाची जलपातळी दीड फूट वाढली;
घोडेगाव येथे तेरवीच्या दिवशी संपूर्ण गाव स्वच्छ करून वडिलांना आगळी वेगळी श्रदांजली
वादळी वाऱ्यांसह आलेल्या धुवाधार पावसामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित
झाला असून शेती मशागतीची कामे खोळंबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मान्सून सुरू होण्यास अजून काही दिवस असतानाच विजेच्या कडकडाटासह
झालेल्या मुसळधार पावसाने वातावरणात भीतीचं सावट निर्माण केलं.
काही भागांत पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय.
तसेच हवामान तज्ज्ञांच्या मते, या पावसामुळे आगामी खरीप
हंगामासाठी सकारात्मक परिस्थिती तयार होऊ शकते. विशेष म्हणजे,
या मे महिन्यात अकोल्यात ८२ वर्षांचा पावसाचा विक्रमी रेकॉर्ड तुटला
असून आजच्या पावसाने त्यात आणखी भर टाकली आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं असून,
हवामान खात्याकडून आणखी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/the-promise-vyane-jhad-kosalam-charchakitil-migrant-little-rescue/