अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद

अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद

अकोला प्रतिनिधी

अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मोटारसायकल चोरट्यांचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे.

अब्दुल रब अब्दुल नासीर आणि मोहसीन खान जकीउल्लाह खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Related News

पोलिसांनी या दोघांकडून महिंद्रा अॅपे कंपनीचे वाहन आणि अन्य मिळून एकूण १ लाख ८०

हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कारवाई शहरातील वाहन चोरीच्या वाढत्या घटनांवर धडाकेबाज उत्तर म्हणून पाहिली जात आहे.

या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस अधिक तपास करत असून आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही चौकशी केली जात आहे.

Related News